〉 घन व घनमूळ गणिताचा मुख्य आधार मानला
जातो कारण की बहुतेक गणिताचे प्रश्न त्यावर
अवलंबून असतात. आपली गणना करण्याची
शैली अधिक विकसित करण्याकरीता घन व
घनमूळाशी संबंधित सूत्र, परिभाषा व त्याच्या
महत्त्वपूर्ण तथ्यांबद्दल समजून घेणे महत्वाचे
आहे.
〉 आपल्याला शाळेत असल्यापासून आपले
शिक्षक नेहमीच अशा विषयांवर जोर देतात
जेणे करुन आपल्याला गणिताची गणना
करण्यात कधी अडचण येऊ नये या तथ्यांना
ध्यानात ठेवून, घन व घनमूळचे काही खास
पैलू आपल्याला शिकायचे आहे जे स्पर्धा
परीक्षा/बोर्ड परीक्षा दोन्ही साठी महत्त्वपूर्ण
आहेत. आपण आता घन व घनमूळा बद्दल
माहिती मिळवूया.
〉 घन म्हणजे काय?
» जर एखाद्या संख्येच्या वर्गाला त्याच संख्येने
गुणून जो गुणाकार येतो त्या गुणाकाराला
त्या संख्येचा घन असे म्हणतात.
» जसे : a का घन = a x a x a
» जसे : २७ = ३ x ३ x ३ इ.
येथे २७ ही संख्या ३ या संख्येचा घन आहे.
〉 घनमुळ म्हणजे काय?
» जर एखादी संख्या x असेल , तर त्याचा
घनमूळ ∛x असतो आणि जर x चे समान
तीन भाजक xxx असेल तर त्यांचे घनमूळ
पण ∛x तेच असते.
» जसे : ३ x ३ x ३ = २७ इ.
येथे ३ ही संख्या २७ या संख्येचा घनमूळ
आहे.
▪️घनमूळ काढण्याच्या पद्धती
1】 अवयव पद्धती
2】 भागाकार पद्धती
● धन संख्येचा घन हा धनच असतो, तर ऋण
संख्येचा घन हा ऋणच असतो ,परंतु ऋण
संख्येचा वर्ग हा धन संख्या असते.
1】 अवयव पद्धत
〉 घनमूळ काढणे
» आता आपण मूळ अवयव पद्धतीने घनमूळ
कसे काढायचे ते पाहू.
» 216 चे घनमूळ काढा.
» प्रथम आपण 216 चे मूळ अवयव पाडू.
» 216 चे अवयव :
→216=6x6x6=2x3x2x3x2x3 पहा,3 व
2 हे अवयव प्रत्येकी 3 वेळा आले आहेत.
» म्हणून ते एकेकदा घेऊन त्याचे गट पाडू.
म्हणून
→216=(3x2)x(3x2)x(3x2)=(3x2)
3=216=(6)3
【इथे 3 व 2 चा गुणाकार केला】.=3√216=6
【घनमुळात 216 = 6】
» म्हणजेच (216)1/3 = 6 (216 चा 1 छेद 3
घात = 6 आहे.)
» म्हणून 216 चे घनमूळ 6 आहे.येथे 216=
(63) ही संख्या घेतली.
» म्हणून (216)1/3=(63)1/3=63x1/3=6
(216 चा 1 छेद 3 घात = 6 च्या घनमुळाचा
1 छेद 3 घात = 6 चा तिसरा घात गुणिले 1
छेद 3 = 6 आहे.)
जातो कारण की बहुतेक गणिताचे प्रश्न त्यावर
अवलंबून असतात. आपली गणना करण्याची
शैली अधिक विकसित करण्याकरीता घन व
घनमूळाशी संबंधित सूत्र, परिभाषा व त्याच्या
महत्त्वपूर्ण तथ्यांबद्दल समजून घेणे महत्वाचे
आहे.
〉 आपल्याला शाळेत असल्यापासून आपले
शिक्षक नेहमीच अशा विषयांवर जोर देतात
जेणे करुन आपल्याला गणिताची गणना
करण्यात कधी अडचण येऊ नये या तथ्यांना
ध्यानात ठेवून, घन व घनमूळचे काही खास
पैलू आपल्याला शिकायचे आहे जे स्पर्धा
परीक्षा/बोर्ड परीक्षा दोन्ही साठी महत्त्वपूर्ण
आहेत. आपण आता घन व घनमूळा बद्दल
माहिती मिळवूया.
〉 घन म्हणजे काय?
» जर एखाद्या संख्येच्या वर्गाला त्याच संख्येने
गुणून जो गुणाकार येतो त्या गुणाकाराला
त्या संख्येचा घन असे म्हणतात.
» जसे : a का घन = a x a x a
» जसे : २७ = ३ x ३ x ३ इ.
येथे २७ ही संख्या ३ या संख्येचा घन आहे.
〉 घनमुळ म्हणजे काय?
» जर एखादी संख्या x असेल , तर त्याचा
घनमूळ ∛x असतो आणि जर x चे समान
तीन भाजक xxx असेल तर त्यांचे घनमूळ
पण ∛x तेच असते.
» जसे : ३ x ३ x ३ = २७ इ.
येथे ३ ही संख्या २७ या संख्येचा घनमूळ
आहे.
▪️घनमूळ काढण्याच्या पद्धती
1】 अवयव पद्धती
2】 भागाकार पद्धती
● धन संख्येचा घन हा धनच असतो, तर ऋण
संख्येचा घन हा ऋणच असतो ,परंतु ऋण
संख्येचा वर्ग हा धन संख्या असते.
1】 अवयव पद्धत
〉 घनमूळ काढणे
» आता आपण मूळ अवयव पद्धतीने घनमूळ
कसे काढायचे ते पाहू.
» 216 चे घनमूळ काढा.
» प्रथम आपण 216 चे मूळ अवयव पाडू.
» 216 चे अवयव :
→216=6x6x6=2x3x2x3x2x3 पहा,3 व
2 हे अवयव प्रत्येकी 3 वेळा आले आहेत.
» म्हणून ते एकेकदा घेऊन त्याचे गट पाडू.
म्हणून
→216=(3x2)x(3x2)x(3x2)=(3x2)
3=216=(6)3
【इथे 3 व 2 चा गुणाकार केला】.=3√216=6
【घनमुळात 216 = 6】
» म्हणजेच (216)1/3 = 6 (216 चा 1 छेद 3
घात = 6 आहे.)
» म्हणून 216 चे घनमूळ 6 आहे.येथे 216=
(63) ही संख्या घेतली.
» म्हणून (216)1/3=(63)1/3=63x1/3=6
(216 चा 1 छेद 3 घात = 6 च्या घनमुळाचा
1 छेद 3 घात = 6 चा तिसरा घात गुणिले 1
छेद 3 = 6 आहे.)





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!